।।ढंग न्यारा ढंग।।

रंगारंग दुनियेत वाढलेरंगीत सरडयाचे भाव,जातिवंत असला तरीकुपापौतर त्येची धाव।। वाघाचं कातडं पांगरूनथाटात मिरवतेय गाढव,गोट्याले सेंदूर लेपाटूनत्येचा होत नसतो देव।। मानसानबी रंग बदलू केलाब्रेडचा बेसनासंग वडापाव,उटाववरून शेळ्या परीसभारी हाकने पाण्यावर नाव।। गरज सरो वईद मरोझाला आमचा सभाव,शस्त्रा बिगर बसते अंगीशबदा शबदाचा घाव।। आयत्या पिठावर रेगोट्यामारणाऱ्यायची धुमछाव,कधीतरी वाढत असतेकांद्यायचे हमी भाव।। कामा पुरता मामात्येचा काय टिकाव,माणसा वरीContinue reading “।।ढंग न्यारा ढंग।।”

इंगा…

थे धावत होतीमी पयत होतोथे दूर जात होतीमी रडत होतो दिसली जवा मलेथे तती च उभी होतीकोण जाणे कोणास ठाउककोणाची वाट पायत होती गळबळी न जवा मीतिच्या जवळ पोचलोअंदाज हाय मायामी तिले असन दिसलो दिसलो जवा तिलेथे लागली भाऊ पयालेधाक धुक मोठी मायालावली भाऊ जीवाले गेलती भाऊ थे पुढेमले मागून दिसत होतीदोस्त म्हणे मायावालाथे तूयावालीचContinue reading “इंगा…”

उधारीचं गिऱ्हाईक

एक दिवस उधारीचं गिऱ्हाईक आलं माह्या दुकानात,म्हणे भौ,मी राह्यतो मांगलच्याच मकानात.उधार आपल्याले बिलकुल पटत नाई,नगदीले आपुन जराबी नटत नाई.पन गेल्या सालीच केला म्यां ईवाई लेकीची माह्या हे पयलीचं हाय दिवाई,लेक जवायाले घ्या लागते कपडे.अनखीन येक-दोन मांग हायेत लफडे,पयल्या दिवाईले आना लागते लेक.त्यात लाल्याचा लेट झाला चेक,मले सौदे पाह्यजे दोन-चार पह्यल्यांदाच मांगुन राह्यलो भौ उधार.म्या म्हनलंContinue reading “उधारीचं गिऱ्हाईक”

व-हाडी कथा

व-हाडी कथा “” काय जाम उन्हाया तापुन रायला न हिम्मतभौ, जीव निर्हा पानी पानी करते राजे हो ! अन त्यात ह्या निवळणुका –पार्टीचा आदेस पाळा त मंग जा भर उन्हात या गावातून त्या गावले — “”“” हाव न भौ , काल त बेजा लाज गेली पार्टीची –भर उन्हात सभा ठिवली सुजात रावची –इतका मोठा मंत्रीContinue reading “व-हाडी कथा”

परतीचा पाऊस

लय गांजते लेका हा परतीचा पाऊस।पैदा व्हते राज्या ऊसाच्या पोटी काऊस।जवा पाह्यजे तवा तं मरत नाई।जायाले पाह्यजे तवा जात बी परत नाई।सोयाबिनच्या लावल्या वावरापरत गंज्या।कास्तकाराची जिनगीच कटी पतंग बीन मांज्या।पायजे तवा पा लागते वाट त्याची भिरीभिरी‌।नितनेम नवा त्याचा सुरू कवा पिरीपिरी।कास्तकाराच्या दुखाले अथी नाई पारावार।त्यातल्या त्यात याची कवा पडते गार।धुळीस मियते लय झडतिचं सपन।बस झालंContinue reading “परतीचा पाऊस”

घ्या शेकुन…(हीवाया स्पेशल)

बुढा : ह्या थंडीपायी सब्बन यटाय लवकरस सुनसान झालं काय वं. बुढी :नायी मी हाय न् जेती . बुढा : मंग मले असं कावुन वाटुन रायलं.बुढी : सातरीत धसुन आंगावर एकावर एक पाच वाकयामंदी अंदर मुसकाळ घालुन झपान त् सुनसान नै त् काय तमास्या रायल्यासारखं वाटन काय माय?झाेपा उगेमगे.. तेवढ्यात बुढा : जराकसी मांगच्या सामटीकुनContinue reading “घ्या शेकुन…(हीवाया स्पेशल)”

लोकलाज

— बिन्डोस्की —( लोकलाज)~~काय म्हनतीनमना लोकलाजआली जरी खाजउगा राहे दाबून थोबाडवरतून मारदनक्याचा भारसोसे मुकी… मनाचं शिंगरूठेवशिन धरूजशी चढे दारूउफानते … म्हनून अबलानड्डास दाबलासोतास मारलाआत्माराम…. फेक आता झुलअगासात उडलोकलाज सोडमाये आता…. काय म्हनतीनबुजाळनं सोडयेसन थे ओढंसांड्यायची… ••• विजय बिंदोड •••▪पांढरकवडा▪¤यवतमाळ¤

रात्री 9 चा ताप (शेकोटी)

ज्याची त्याची सासू आणून एकदा भडका झाला की त्याची पुरी राख हुईन तदलोक 12 वाजेलोक कोणी उठत नाई … असी मिटिंग भरते की अरे बापा रे… जेवण खावन होयेल असते त नो टेन्शन काम असते बिलकुल … विषय तुरी वर काय प्रोक्लेम मारलं की कोराजन पासून सुरू होते… त तो काय म्हणे की काले येताContinue reading “रात्री 9 चा ताप (शेकोटी)”

मिरची ची भाजी (Mirchichi Bhaji)

मीरची ची भाजी (Mirchichi Bhaji) – हिवाया लागला म्हणजे मीरच्याई च्या भाजीचा मोसम आला 😄😋 वर्हाडात त्यातल्या त्यात मलकापुर भागातली मीरच्याईची भाजी म्हतल म्हणजे तोंडाले पाणी सुटल्या शिवाय रायत नाई .😋 मीरच्याईची भाजी म्हणजे बारीक़ चिरेल मीरच्या , तुरीची दाय , खोबर , खड़ा मसाला , आंबटचूका , इ. गणपतीच्या दहा दिवसांत याच भाजीचा भंडाराContinue reading “मिरची ची भाजी (Mirchichi Bhaji)”

Design a site like this with WordPress.com
Get started