ज्याची त्याची सासू आणून एकदा भडका झाला की त्याची पुरी राख हुईन तदलोक 12 वाजेलोक कोणी उठत नाई …
असी मिटिंग भरते की अरे बापा रे…
जेवण खावन होयेल असते त नो टेन्शन काम असते बिलकुल …
विषय तुरी वर काय प्रोक्लेम मारलं की कोराजन पासून सुरू होते…
त तो काय म्हणे की काले येता आमच्या यटायात …इकडे वट्यावर बसत नोका जाऊ म्हणे…
हे झालं की …तो फडणवीस पायजेच नोता न हो … नीरा गोडबोल्या आय तो … तो उद्दव त बर काय चान्ग मँग करते त्याच त्याले माईत …
हे झालं की बातच … करता काय मंग भरीत पुरी … काल च करू आपल्या वाड्यात…वांगे माये मयातले….बाकीच पाऊण घ्या तुमि…
त भाऊ या तापा चा आनंद आयऱ्या गयऱ्या ले नाई भेटत तो गावात च भेटते भाऊ …
अडलोक गप्पा होतात… म्हणजे ते व्हॉटसऍप , फेसबुक अन त्या टीव्ही त बी तुमचं मनोरंजन होणार नाइ … यवळ मनोरंजन या 9 च्या तापावर होते…